अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड मार्फत अंतराळप्रेमी मुलांसाठी चंद्रवीर स्पर्धा

Admin

आपल्या पाल्यांच्या अंतराळातील वैज्ञानिक नाविन्यपूर्ण संशोधनासाठी विचार करत असाल तर इ. 3 री ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी. इस्त्रोशी संलग्न असणा-या चंद्रवीर स्पर्धेमध्ये आजच आपल्या पाल्याची नोंदणी करा

चंद्रवीर स्पर्धा, स्कायरूट एरोस्पेस, इस्रो श्रीहरिकोटा द्वारे भारतातील पहिले खाजगी अंतराळ प्रक्षेपण रॉकेट प्रक्षेपित होणार आहे, मुले चांद्रयान 4 च्या भविष्यातील मोहिमेचा अनुभव घेतील, चंद्राचे व चंद्राच्या खडकांचे नमुने व  वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेतील, तुमचे मूल स्वतःचे चंद्रयान बनवू शकते आणि स्वतःच्या चंद्रयानाची चाचणी घेऊ शकते, 150 फूट उंचीवर जाणारे स्वतःचे रॉकेट असेंबल करून, चंद्राच्या लँडिंग नकाशावर काम करेल. 

चंद्रवीर मिशनचा मुख्य हेतु हा  पाल्यांनी प्रश्न विचारणे, कल्पना करणे, योजना तयार करणे, दुरूस्ती करणे, चाचणी करणे व सामायिक करणे हा आहे.  विजेत्या विद्यार्थ्यांना स्कायरूट सुविधा, पेलोड, हँडओव्हर, लॉन्च हे पाहता येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना ISRO लोगो आणि स्कायरूट एरोस्पेस लोगोसह वैध प्रमाणपत्र मिळेल.

विद्यार्थ्यांना चंद्रवीर स्पर्धेमध्ये खालील किट्स मिळतील

1 रॉकेट लाँचर किट हायड्रो रॉकेट

2 मून लँडर किट

3 लँडिंग स्थळांचे नकाशे

4. पॅराशूट प्रोब लँडिंग

तुमच्या पाल्याच्या जीवनात साहसी व अवकाशातील उत्साही अंतराळवीरांमध्ये सामिल करावयाचे असल्यास आत्ताच नावनोंदणी करा आणि पाल्याच्या स्वप्नांना चालना द्या. 

आजच आपल्या पाल्याचा प्रवेश खालील रजिस्ट्रेशन लिंक भरून निश्चित करा किंवा अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेशी संपर्क साधा. -  8766 415 615

रजिस्ट्रेशन लिंक  https://rzp.io/l/Seniorchandranaut