उपाध्ये गर्ल्स हायस्कुल इ.10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 100 % विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी
कु.अक्षरा अण्णासो पाटील - प्रथम क्रमांक (97.60%)
कु. अनुष्का दिनेश हाके- द्वितीय क्रमांक (95.20%),
कु. तृप्ती हणमंत सायमोते- तृतीय क्रमांक (94.40%)
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड (सांगली) संचलित, सौ.आशालता आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्य.विदयालय कुपवाड इ.10 वी 2024-2025 चा बोर्ड परिक्षेचा निकाल 100 टक्के
प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी कु. अक्षरा अण्णासो पाटील - प्रथम क्रमांक (97.60%), कु. अनुष्का दिनेश हाके- द्वितीय क्रमांक (95.20%), कु. तृप्ती हणमंत सायमोते- तृतीय क्रमांक (94.40%) ने उत्तीर्ण झाल्या. एकूण 124 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी उच्च श्रेणीत - 63, प्रथम श्रेणीत- 48, द्वितीय श्रेणीत--13 विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या.
या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम, पुनम उपाध्ये मॅडम, संचालक अभिजीत शेटे सर यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक - शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन..