अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेच्या इ. 5 वी व 8 वी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Admin

        



          अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेचे इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश सपांदन केले. इ. 5 वी मधील चि. यशराज खोत यांने 294 पैकी 248 गुण प्राप्त करून शाळेमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच उत्कर्ष तिवारी -192, नोमान फकीर – 176,  झोया अन्सारी – 164,  आराध्य हिरेमठ – 146, पोर्णिमा दत्ता – 140, आदित्य जाधव – 140, राजकुमारी चौधरी – 132, सौम्या नोरीया - 130, श्रावणी कुलकर्णी – 128,  आलिया मुजावर – 128, स्तुती मोहिते – 122  तसेच इ. 8 वी मधील शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थी  सानिका बुधनूर हिने 298 पैकी 170 गुण करून शाळेमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच अंकिता शिंदे – 140, सलोनी उपाध्ये – 136 हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

        त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस मॅडम, समन्वयक शशांक अजेटराव सर, शिक्षक प्रतिभा आठवले,  शीतल कांबळे, सुप्रिया बेडगे, ऋतुजा साखरे, शितल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष श्री.सूरज उपाध्ये सर, सेक्रेटरी श्री.रितेश शेठ सर यांचे प्रोत्साहन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कुपवाड व परिसरातून अभिनंदन होत आहे.