अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड शाळेचा इ. 10 वी निकाल 100 %

Admin

          कुपवाड येथील अकुज् चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड (सांगली) संचलित अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेचा निकाल 100 ट्क्के लागला. विशेष बाब म्हणजे शाळेची स्थापना 2014 साली झाली असून यावर्षीची हि पहिलीच इ. 10 वीची बॅच आहे.

शाळेतील प्रथम 5 क्रमांक पुढील प्रमाणे –

1. प्राची पार्टे –  91.40%

2. पुर्वा कदम – 87.00 %

3. अंकिता माने – 82.80%

4. सोहम उपाध्ये –76.60%

5. तन्वी साळुखे –74.20 %

उच्च श्रेणीत - 04 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत - 06 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत -03 विद्यार्थीं

       या सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. 

     विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये सर, सचिव रितेश शेठ सर, संचालक अभिजीत शेटे सर, संचालिक पूनम उपाध्ये मॅडम यांचे प्रोत्साहन तर शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये मॅडम, उपमुख्याध्यापिका रोझिना फर्नांडिस मॅडम, शिक्षक सचिन माने सर, अमरेश सिंग सर, दत्तात्रय होवाळे सर, शशांक आजेटराव,सुप्रिया बेडगे, प्रशांत आढळी याच्यांसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.