RTE 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

RTE मोफत प्रवेश सुरु, असा करा अर्ज, User Manual पहा.

👇 RTE Admission 2024-25 Registration Link 

आवश्यक कागदपत्रे -
▪️रहिवासी दाखला आवश्यक
▪️रहिवासी दाखला नसल्यास भाडे करार
▪️जन्मतारखेचा पुरावा
     विद्यार्थ्याचे आधारकार्ड 
     पालकांचे आधारकार्ड 
▪️जात प्रमाणपत्र पुरावा
▪️उत्पन्नाचा दाखला
▪️दिव्यांगाबाबतचा दाखला

पालकांनी RTE मोफत प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे❓
👇 RTE registration Parent User Manual

▪️प्राधान्यक्रम - शासकीय शाळा, अनुदानित शाळा जर 1 किमी अंतरावर शासकीय शाळा, अनुदानित शाळा नसेल तर स्वयंअर्थसहाय्यित शाळा
▪️प्रवेशासाठी 1 किमी अंतराची अट

➡️ Share with your friends

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुणे येथील इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाडची बाजी

नव महाराष्ट्र शिक्षण संस्था, कुपवाड यांचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उपाध्ये गर्ल्स हायस्कुल इ.10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल 100 % विद्यार्थिनींची उत्तुंग भरारी